Buy Now
मुलांचा गणिते सोडवण्याचा वेग वाढवनारा आणि वेळ वाचवणारा कोर्स
फक्त 20 दिवसांत मुलांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण व्हावी तसे त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त   
वैदिक गणित
वैदिक गणित मिशन २०२०
तुम्ही काय शिकाल
फक्त ₹199
मात्र, खालील टाईमर 00:00:00:00: होण्यापूर्वी रजिस्टर केल्यास 80% डिस्काऊंट

वैदिक गणित मिशन २०२० कोर्स संपूर्ण फी :₹999
00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds
मी जॉईन होत आहे
व्वा! वरील सर्व मॉड्यूल फक्त ₹199 मध्ये
80% डिस्काऊंट मध्ये आताच रजिस्टर करा....
00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds
मी जॉईन होत आहे
जागतिक रेकॉर्डचे साक्षीदार व्हा
वैदिक गणिताचा  विद्यार्थ्यानी अभ्यास करावा आणि आधुनिक गणिताला सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात सोडवण्यासाठी वैदिक गणिताची मदत घेवून गणित हा विषय  सोपा व्हावा यासाठी आम्ही मिशन २०२० सुरु केले आहे यामाध्यमातून आम्ही  २० लाख २० हजार विद्यार्थ्यांना वैदिक शिकवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे 
मिशन २०२०
२० लाख  २० हजार विद्यार्थ्यांना वैदिक गणित शिकवण्याचा जागतिक रेकॉर्ड.
या रेकॉर्डची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, OMG बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे.
मुलांचा गणिते सोडवण्याचा वेग वाढवनारा आणि वेळ वाचवणारा कोर्स
वैदिक गणित
कोर्स पूर्ण करणाऱ्यांना वैदिक गणित कोर्सचे अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे ई-प्रमाणपत्र आणि जागतिक रेकॉर्ड पूर्ण झाल्यानंतर गिनीज बुक चे पार्टीसिपेट झाल्याचे ई-प्रमाणपत्र मिळेल.

जागतिक रेकॉर्डचे साक्षीदार आणि  तेही  फक्त ₹ 199 मध्ये
मी जॉईन होत आहे
मुलांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण व्हावी तसे त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी तसेच विजेच्या गतीने गणिते सोडवण्यासाठी 
वैदिक गणिताचे सकारात्मक फायदे
उत्तम शैक्षणिक निकाल
वैदिक गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गणिताची भीती 
कायमची निघून जाते त्यामुळे शालेय गणित सोपे वाटायला लागते 
व्हिज्युअलायझेशन क्षमता वाढते
वैदिक गणितंमध्ये इंटरेस्टिंग पद्धती असल्याकारणाने विद्यर्थी स्वता गणितंमध्ये नवनवीन पद्धती शोधण्याचा प्रयत्न करतात. 
वेग आणि अचूकता वाढते
वैदिक गणिताच्या अभ्यासमुळे विद्यार्थी कमीतकमी वेळात जास्तीत जास्त गणिते सोडवतात 
मेमरी सुधारित करते
वैदिक गणितमुळे विद्यार्थी मनात सर्व गणिते सोडवतात त्यामुळे विद्याथ्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. 
आत्मविश्वास वाढतो
वैदिक गणिताचा अभ्यास केल्यामुळे कठीण वाटणारा गणित हा विषय सोपा वाटायला सुरुवात होते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.  
डावा आणि उजवा मेंदू विकसित होतो
तार्किक क्षमता वाढते
 विद्यार्थी मनात सर्व गणिते सोडवतात त्यामुळे  स्वता गणितंमध्ये नवनवीन पद्धती शोधण्याचा प्रयत्न करतात.
बौद्धिक कॅल्क्युलेटर बनवते 
 विद्यार्थी मनात  गणिते सोडवतात त्यामुळे त्यांना कॅलक्यूलेटर गरज लागत नाही
गणिताची भीती कायमची निघून जाते
वैदिक गणिताचा अभ्यास केल्यामुळे कठीण वाटणारा गणित हा विषय सोपा वाटायला सुरुवात होते त्यामुळे विद्यार्थ्यांचा गणिताची भीती वाटत नाही.
आमच्या विषयी अभिप्राय
विजेच्या गतीने गणिते सोडवण्यासाठी वैदिक गणित 
प्रशिक्षण कोणासाठी ?

1) खास विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर . 

2) गणिताची भीती वाटते - भीती घालवण्यासाठी.

3) गणिताची आवड निर्माण करायची आहे. 

4) गणितात अजून एक्सपर्ट होण्यासाठी. 

5) विजेच्या गतीने गणिते शिकण्यासाठी . 

6) स्मार्टफोन चा खरोखर "स्मार्ट" वापर करु इच्छीणार्‍या प्रत्येकासाठी 

            मित्रांनो आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गणित हा विषय आपली पाठ सोडत नाही एकंदरीत दैनंदिन जीवनात गणिता शिवाय पर्यायच नाही .

मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की बरेच विद्यार्थी हे गणितातील पाढे लक्षात राहत नाहीत तसेच गुणाकार भागाकार वर्ग- वर्गमूळ, घन -घनमूळ यावरील व इतर प्रकारची गणिते सहजासहजी सोडवता येत नाहीत म्हणून टेन्शन घेतात . मित्रांनो त्यामुळे मुलांच्या मनात गणिताविषयी भीती निर्माण होऊन ती मुलं अभ्यासच करत नाहीत गणिताचा अभ्यास आणि सराव न केल्यामुळे अंतिम एक्झाम मध्ये ही मुले फेल होतात गणितामध्ये फेल झाल्यामूळे गणित हा विषय अवघड आहे तसेच आपल्याला गणित जमणारच नाही या भीतीने बरेच अनुचित प्रकार घडतात .

                मित्रांनो जर आपण आपल्यामध्ये व आपल्या मुलांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण केली तर ही आवड निर्माण होण्यासाठी वैदिक गणिताचा अभ्यास केला तर वैदिक गणितामध्ये शिकवल्या गेलेल्या मेथड चा अभ्यास करून आपल्या मुलांमध्ये गणिता विषयी असलेली भीती निघून जाईल वैदिक गणितामध्ये हे 16 सूत्रे 13 सूत्रे आणि सात सोनेरी नियम यांच्या सहाय्याने गणित अगदी विजेच्या गतीप्रमाणे सोडवता येईल मुलांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण व्हावी तसे त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी वैदिक गणित हा कोर्स ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे 

कोर्स पूर्ण करणाऱ्यांना वैदिक गणित कोर्सचे अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे ई-प्रमाणपत्र आणि जागतिक रेकॉर्ड पूर्ण झाल्यानंतर गिनीज बुक चे पार्टीसिपेट झाल्याचे ई-प्रमाणपत्र मिळेल.
प्रश्न: कोर्स संपल्यानंतर मला काय मिळेल?
उत्तर : होय, तुम्ही मोबाईल अँप किंवा कॉम्प्युटरद्वारे हा ऑनलाईन कोर्स अटेंड करू शकता.प्रत्येक अध्यायानंतर व्हिडिओ ट्यूटोरियल आणि असाईनमेंट डाउनलोड करू शकता तसेच सरावही करू शकता .
प्रश्न: मोबाईलद्वारे हा ऑनलाईन कोर्स अटेंड करू शकतो का?
उत्तर : आपण रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वरती एस.एम.एस प्राप्त होईल त्या एस.एम.एस मध्ये आपणास  लिंक तसेच आपला युजर आयडी आणि पासवर्ड असेल. या माध्यमातून तुम्ही दररोज तुमच्या वेळेनुसार ऑनलाईन सेशन अटेंड करू शकतात. 

प्रश्न : ऑनलाईन कोर्स जॉईन केल्यानंतर सेशन्सची माहिती आम्हाला कशी होईल?
उत्तर : कोर्स या पद्धतीने डिझाईन केलेला आहे कि कुटल्याही प्रकारच्या शंका अथवा प्रश्न उदभवणार नाही. आणि एखादा प्रश्न उदभवला तर आपण 91-7796422111 वर व्हॉट्सअॅप किंवा कॉल करू शकता आपल्याला आमच्या तज्ञ प्राध्यापकांचे  मिळेल.

प्रश्न : ऑनलाईन कोर्स दरम्यान काही शंका, प्रश्न असल्यास त्याची उत्तरे कशी मिळतील?
उत्तर : ऑनलाइन वैदिक गणित हा कोर्स  हिंदी भाषेतून शिकवला  जाईल.
प्रश्न : ऑनलाइन वैदिक गणित हा कोर्स  कोणत्या भाषेतून शिकवला  जाईल ?
सतत विचारले जाणारे प्रश्न
मी जॉईन होत आहे
रजिस्टर करण्यास विसरू नका
फक्त ₹199
मात्र, खालील टाईमर 00:00:00:00: होण्यापूर्वी रजिस्टर केल्यास 80% डिस्काऊंट

वैदिक गणित मिशन २०२० कोर्स संपूर्ण फी :₹999
मी जॉईन होत आहे
पेमेंट करताना अडचण येत असल्यास
मोबाईल  नंबर.  9850301395  
यावर Google Pay किंवा Phone Pay वरती फक्त रु 199/- पेमेंट करू शकता ली
टीप :- पेमेंट केल्यावर स्क्रीन शॉट, तुमचं नाव आणि ई-मेल आयडी 9850301395 या नंबर वर शेअर करावे .
00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds